Veg
On
Servings
1
Hours
10.00
Ingredients
- १ संत्रा
- अननसाची १ फोड
- १/४ लिंबू
- १ कप स्ट्रॉबेरी नारळ दूध
Preparations
- संत्रा, लिंबू आणि तसेच स्ट्रॉबेरी धुवून घ्यावी.
- स्ट्रॉबेरीचे देठ काढून टाकावेत
- संत्रा आणि लिंबाची साल काढून टाकावी आणि त्यांचे तुकडे करावे
- स्मार्ट कॅप बंद करावी आणि त्यानंतर उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये प्रथम स्ट्रॉबेरीचा रस काढावा त्यानंतर अननस, संत्रा आणि लिंबाचा रस काढावा.
- बर्फ आणि नारळाच्या दुधात रस चांगला मिक्स करावा
- कुकिंगविषयी सूचना
- नारळाच्या दुधाऐवजी नारळाचे पाणी वापरले जाऊ शकते.
Gallery Recipe
Cooking Tip
नारळाच्या दुधाऐवजी नारळाचे पाणी वापरले जाऊ शकते.
Recipe Short Description
एक गोड आणि ताजेतवाने करणारे, निरोगी पेय, जीवनसत्वे, ऊर्जा आणि मजा यांनी भरपूर
Recipe Our Collection
Recipe Name
ट्रॉपिकल मिक्स
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या