Veg
On
Servings
1
Hours
15.00
Ingredients
- २ संत्री
- ¼ बीटरूट
- ब्रोकोलीचा एक कंद
- ½ लिंबू
Preparations
- सामग्रीस चांगले धुवावे
- संत्रा आणि लिंबूच्या साली काढाव्यात आणि त्यांचे बारीक तुकडे करावे
- ब्रोकोलीचे छोटे काप करावेत
- उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये, ब्रोकोली, बीट, संत्रा आणि लिंबू यांचा आळीपाळीने रस काढावा.
Gallery Recipe
Recipe Short Description
चरबीमध्ये कमी, भरपुर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंटने युक्त एक जलद आणि ताजेतवाने करणारे पेय.
Recipe Name
संत्रा बीटचा रस
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या