मुस्सका

Veg
Off
Servings
4
Hours
70.00
Ingredients
  • साहित्य
  • ५०० ग्रॅम लॅम मिन्स
  • १ मोठा कांदा, बारीक चिरलेला
  • १ कप वांगी
  • २ टेबलस्पून मिश्रित हर्ब
  • १ टेबलस्पून लसूण
  • १ चम्मच जिरे पावडर
  • १ कप टोमॅटो पुरी
  • १ टीस्पून दालचिनी
  • २ टेबलस्पून वोरसेस्टरशायर सॉस
  • १/२ टीस्पून जायफळ
  • चवीनुसार मिरपूड
  • १ टेबलस्पून अजमोदा (ओवा)
  • १/२ कप ब्रेड क्रम्ब्स
  • मीठ
  • सॉससाठी
  • २ टेबलस्पून लोणी
  • २ टेबलस्पून पीठ (मैदा)
  • १¼ कप दूध
  • २ टेबलस्पून चेडर चीज, किसलेले
  • ५-६ रोझमेरीची पाने
  • १ टेबलस्पून मिश्रित हर्ब
  • १ टेबलस्पून अजमोदा (ओवा)
Preparations
  • एक बेकिंग डिशमध्ये कांदे आणि बटाटे यांचे थर मांडावे. त्यावर मीठ आणि मिश्र हर्ब शिंपडावे. समानपणे काही तेल ओतावे आणि १०-१५ मिनिटे २०० डिग्री सेल्सिअस डिग्रीवर उषा ओटीजीमध्ये भाजावे.
  • त्यावर वांगीचे थर द्या आणि मीठ, मिश्रित हर्ब्ज आणि तेल घालून सीझन करावे. २००° डिग्री सेल्सिअसवर १२-१५ मिनिटे बेक करावे.
  • पॅनमध्ये तेल, लसूण, कांदा, जिरेपूड, टोमॅटो प्युरी घालून चांगले शिजवावे. नंतर दालचिनी पावडर, वोर्सेस्टरशायर सॉस, जायफळ पावडर, मीठ, काळी मिरी, लॅम मिन्स, आणि अजमोदा (ओवा) घालावे. अन्नघटक चांगले शिजू द्यावे.
  • दुसऱ्या पॅनमध्ये लोणी आणि पीठ घालावे आणि चांगले फेटावे. दूध घालावे आणि उकळी येऊ द्यावी. नंतर शेडर चीज घाला आणि पुन्हा चांगले मिक्स करावे. रोझमेरी, मिश्रित हर्ब्स आणि अजमोदा (ओवा) घाला आणि त्यास जलद हलवा.
  • बेकिंग ट्रेमध्ये लॅम मिन्स मिक्सरचे थर मांडा आणि त्यानंतर चीझ सॉस आणि ब्रेड क्रम घाला. उषा ओटीजीमध्ये २००° डिग्री सेल्सिअस तापमानावर १२-१५ मिनिटे बेक करावे.
Cooking Tip

पांढरा सॉस बनवताना लोण्यास कमी ते हलक्या रंगावर शिजवावे. कोणतेही गोळे राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी व्हिस्कचा देखील वापर करा.

Recipe Short Description

लेव्हेंटची एक अनोखी डिश, ही रेसिपी बारीक तुकडे केलेल्या लॅमसह बनविलेल्या बटाटा-आधारित मुस्सकावर आधारित आहे जिचे थोडक्यात 'आनंदाचा बाउल' सर्व्ह करणे असा अर्थ लावला जाऊ शकतो.

Recipe Name
मुस्सका
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail
Mousaka
Video
-0mSGHjOcs8

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.