Product Name
ओटीजी कॅलिप्सो W30RC, 30L
Product SKU
OTGW30DRC
Product Short Description
OTG - 30L
Product Long Description
उत्पादन वर्णन: सादर आहे उषा कॅलिप्सो ओटीजी जलद आणि एकसमान शिजण्यासाठी. त्याच्या अनोख्या 360° संवहन (कन्व्हेक्शन) ट्रेसह, ते अन्न कुरकुरीत आणि ब्राऊन करण्यासाठी योग्य आहे. त्याचे टेम्पर्ड डबल ग्लास दार उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले आहे तर त्याचे डिजिटल पॅनेल ऑपरेशन खूप सोपे करते. तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्हाला उषा कॅलिप्सो ओटीजी नक्की आवडेल.
Buy Online Links
Key Features
- जलद व एकसमान शिजण्यासाठी टर्बो कन्व्हेक्शन मोड
- अन्नपदार्थ एकसमान कुरकुरीत आणि ब्राऊन करण्यासाठी अनोखे 360° कन्व्हेक्शन ट्रे
- उष्णता टिकवून ठेवण्यासाठी व सुरक्षिततेसाठी डबल ग्लास दार
- पद्धती, पाककृती निवडण्यासाठी आणि वेळ, तापमान नियंत्रण यासाठी एर्गोनॉमिक नॉब्ज असलेले डिजिटल पॅनल
Tech Specs
- क्षमता: 30 लि
- उत्पादनावर 2 वर्षांची वॉरंटी
- निःशुल्क होम सर्व्हिस
Accessories
- स्क्युअर्स
- रोटिसेरी फोर्क्स
- ग्रिल रॅक
- बेक ट्रे
- क्रम्ब ट्रे
- रोटिसेरी चिमटा
- ग्रिल व बेक चिमटा
- 360° कन्व्हेक्शन ट्रे
Gallery
Thumbnail Image
Home Featured
Off
Innovative Product
On
Attributes
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
15990
Other Features
- प्रकाशित कक्ष
- जास्त वेळ तयारीसाठी 24 तास स्टे ऑन फंक्शन (डिहायड्रेशन मोडमध्ये). कीप वार्म फंक्शन म्हणून वापरा.
- परिपूर्ण ब्राऊनिंगसाठी मोटराइज्ड रोटिसरी फंक्शन
- उपकरणे (अॅक्सेसरीज) – स्क्युअर्स, रोटिसेरी फोर्क्स, ग्रिल रॅक, बेक ट्रे, क्रम्ब ट्रे, रोटिसेरी चिमटा, ग्रिल व बेक चिमटा 360° कन्व्हेक्शन ट्रे
- स्वयंपाकाच्या 8 पद्धती:- शेकणे (टोस्टिंग), एअरफ्राय, भाजणे (बेकिंग), निखार्यावर भाजणे (ब्रॉयल), चिकन, फिरत्या सळईवर मांस भाजणे (रोटिसरी), पिझ्झा आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
- सुरक्षिततेसाठी अर्थिंगसह 3 पिन मोल्डेड प्लग १6 अॅम्पियर
Sub Category
Category
Main Category
Sub Category
Is On Booking Page
Off
Best Seller
Off
750w to 1000w
Off
Is Product 500W to 700W
Off
नवी प्रतिक्रिया द्या