वन पॉट चक्र फुल आणि थाइम चिकन

Veg
Off
Servings
6
Hours
60.00
Ingredients
  •  संपूर्ण चिकन - १किलो
  •  १ टीस्पून सुके / ताजे थाइम 
  •  १ कांदा, चार भागांत कापलेला
  •  १ टीस्पून काळी मिरी, ताजी दळलेली
  •  १ टेबलस्पून व्हाइट व्हिनेगर
  •  १ टेबलस्पून शुगर
  •  १ टेबलस्पून गडद सोया सॉस 
  •  ३ चक्र फूल
  •  १ काळी वेलची
  •  ६-८ लसणाच्या पाकळ्या
  •  १ टेबलस्पून लोणी 
  •  चवीनुसार मीठ
Preparations
  • एका लहान बाउलमध्ये चिकनला मीठ, मिरपूड आणि थाइम चोळावे
  • ईपीसी नॉबला मीटवर फिरवावे.
  • ईपीसीमध्ये लोणी घालावे आणि त्यास वितळू द्यावे.
  • प्रेशर कुकरमध्ये ब्रेस्टला खाली करून चिकन घालावे.
  • चिकन हलके तपकिरी होईपर्यंत, ५-६ मिनिटे उघड्या लिडसह शिजवावे.
  • चिकनला फिरवून, हलकी तपकिरी होईपर्यंत त्याची दुसरी बाजू शिजवावी.
  • ४-५ कप पाण्यासह व्हिनेगर, सोया सॉस, लसूण, कांदा, चक्र फुल, काळी वेलची आणि शुगर घालावी. चिकन फक्त पाण्यामध्ये झाकलेले असावे.
  • लिड बंद करावे आणि नॉब कीप वार्म स्थितीला पोहोचेपर्यंत त्यास शिजू द्यावे.
  • प्रेशर मोकळा करावा आणि लिड उघडावे. 
  • चिकन काढावे आणि ५-६ मिनिटे बाजूला ठेवावे.
  • चिकनच्या रस्स्याला गाळून घ्यावे आणि त्यास ताजी कोथिंबीर, किसलेला मुळा (पर्यायी) आणि कोवळ्या कांद्यासह सीझन करावे.
  • चिकनचे छोटे तुकडे करावे आणि वाफाळलेला भात आणि चिकनचा रस्सा आणि लसूणाच्या सॉस सोबत सर्व्ह करावे.
Cooking Tip

चिकनला शिजवत असताना या बाबीची खात्री करावी की चिकन पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेले आहे.  

Recipe Short Description

मांसाहाराची आवड असणाऱ्या सर्वांसाठी, चिकन, बडीशेप आणि थाईम यांची एकाच भांडयामध्ये एक स्वादिष्ट चव.

Recipe Name
वन पॉट चक्र फुल आणि थाइम चिकन
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail
वन पॉट चक्र फुल आणि थाइम चिकन

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.