Recipe Collection
Veg
On
Servings
2
Hours
15.00
Ingredients
- फ्रेंच ब्रेडचे ५ काप
- २-३ चिरलेले टोमॅटोज
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार काळी मिरी
- २ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
- १०-१२ तुळशीची पाने
- १ टीस्पून लसूण पेस्ट
Preparations
- एका मिक्सिंग बाउलमध्ये टोमॅटो, मीठ, मिरपूड, ऑलिव्ह तेल, तुलशीची पाने घालून चांगले मिक्स करावे.
- बेकिंग ट्रेवर फ्रेंच ब्रेड स्लाइस ठेवा आणि त्यावर ऑलिव्ह तेल स्प्रे करा. २०० डिग्री सेल्सिअसवर ५-६ मिनिटे उषा ओटीजीमध्ये ब्रेडला ग्रिल करावे.
- टोस्ट केलेय ब्रेडवर थोडी लसूण पेस्ट पसरवावी आणि त्यास टोमॅटो मिश्रणाने टॉप करावे. उषा ओटीजीमध्ये पुन्हा ४-५ मिनिटे २०० डिग्री सेल्सिअसवर ग्रिल करावे.
- थोड्या चाइव्हसह गार्निश करावे.
Recipe Products
Recipe Short Description
एक इटालियन एपेटायजर असलेला टोमॅटोचा ब्रूसचेट्टा तयार काण्यासाठी सोपा आणि जेवणांच्या दरम्यान एक चांगला स्नॅक ठरतो.
Recipe Our Collection
Recipe Name
ताज्या टोमॅटोचा ब्रूसचेट्टा
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail
Video
LNe2EjCmr-c
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या