Recipe Collection
Veg
On
Servings
1
Hours
15.00
Ingredients
- २ सफरचंद
- मूठभर पालक
- १ कोबीची पाने
- १ इंचाचा आल्याचा तुकडा
- १ काकडी
- १ हिरवी बेल मिरी
- ½ लिंबू
Preparations
- रस काढण्याआधी, जास्तीत जास्त रस निघण्यासाठी पालक आणि कोबीस ३० मिनिटे थंड पाण्यात भिजवून घ्यावे.
- सर्व सामग्रीस चांगले धुवून घ्यावे.
- हिरव्या बेल मिरीपासून स्टेम आणि बिया काढून टाकाव्यात.
- लिंबू, आले आणि काकडीच्या साली काढून टाकव्यात.
- सफरचंद, काकडी, हिरवी बेल मिरी आणि लिंबू कापून घ्यावे.
- उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये - पालक, काकडी, कोबी, हिरवी मिरी, सफरचंद आणि लिंबू यांचा आळीपाळीने रस काढावा.
Gallery Recipe
Recipe Short Description
आपल्या शरीरात उत्साह आणण्यासाठी विटामिन आणि खनिजांच्या अति-आवश्यक द्रव्याचा विस्मयकारक जादुई फॉर्म्युला.
Recipe Our Collection
Recipe Name
डेटॉक्स ग्रीन ज्यूस
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या