Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
40.00
Ingredients
- ४ अंडे
- २०० ग्रॅम ब्रेकफास्ट शुगर
- २०० ग्रॅम मऊ मीठ न घातलेले लोणी
- २०० ग्रॅम नियमित पीठ
- ८ ग्रॅम बेकिंग पावडर
Preparations
- एक बाउलमध्ये, उषा हॅन्ड ब्लेंडर वापरुन अंडी आणि शुगर मिक्स करावी.
- एकदा मिक्स केले की मीठ आणि बेकिंग पावडर घालावी आणि पुन्हा मिक्स करावे.
- वितलेल्या लोणीत मिश्रण घालावे.
- मोल्डला थोडे लोणी चोळावे आणि बटर पेपर ठेवावा. मोल्डमध्ये केक मिश्रण घालावे.
- उषा ओटीजीला २-३ मिनिटे १८०°डिग्री सेल्सियसवर अगोदर गरम करावे आणि बेक करण्यासाठी मोल्डला बेकिंग ट्रेवर ठेवावे.
- केक तयार होईपर्यंत बेक करावे. एक टूथपिक चाचणी करावी
Gallery Recipe
Cooking Tip
टूथपिक चाचणीः टूथपिक घ्यावे आणि त्यास केकच्या मध्यभागी खोचावे. जर ते स्वच्छ बाहेर आले किंवा त्यास केवळ थोडे बारीक तुकडे लटकले, तर समजावे की केक तयार झाला आहे.
Recipe Products
Recipe Short Description
फक्त पाच सोप्या चरणांमध्ये, एक छान तपकीर पापुद्रा (क्रस्ट) असलेला एक सोपा परंतु समृद्ध, ओलसर आणि लोण्यासारखा पाउंड केक तयार करा.
Recipe Our Collection
Recipe Name
बेसिक पाउंड केक
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या