कॅलिप्सो OTGW30DRC समाज

Product Name
ओटीजी कॅलिप्सो W30RC, 30L
Product SKU
OTGW30DRC
Product Short Description

OTG - 30L

Product Long Description

उत्पादन वर्णन: सादर आहे उषा कॅलिप्सो ओटीजी जलद आणि एकसमान शिजण्यासाठी. त्याच्या अनोख्या 360° संवहन (कन्व्हेक्शन) ट्रेसह, ते अन्न कुरकुरीत आणि ब्राऊन करण्यासाठी योग्य आहे. त्याचे टेम्पर्ड डबल ग्लास दार उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेले आहे तर त्याचे डिजिटल पॅनेल ऑपरेशन खूप सोपे करते. तुम्हाला खाण्याची आवड असेल तर तुम्हाला उषा कॅलिप्सो ओटीजी नक्की आवडेल.
 

Key Features
  • जलद व एकसमान शिजण्यासाठी टर्बो कन्व्हेक्शन मोड
  • अन्नपदार्थ एकसमान कुरकुरीत आणि ब्राऊन करण्यासाठी अनोखे 360° कन्व्हेक्शन ट्रे
  • उष्णता टिकवून ठेवण्यासाठी व सुरक्षिततेसाठी डबल ग्लास दार
  • पद्धती, पाककृती निवडण्यासाठी आणि वेळ, तापमान नियंत्रण यासाठी एर्गोनॉमिक नॉब्ज असलेले डिजिटल पॅनल
     
Tech Specs
  • क्षमता: 30 लि
  • उत्पादनावर 2 वर्षांची वॉरंटी
  • निःशुल्क होम सर्व्हिस
     
Accessories
  • स्क्युअर्स
  • रोटिसेरी फोर्क्स
  • ग्रिल रॅक
  • बेक ट्रे
  • क्रम्ब ट्रे
  • रोटिसेरी चिमटा
  • ग्रिल व बेक चिमटा
  • 360° कन्व्हेक्शन ट्रे
Thumbnail Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Innovative Product
On
Main Banner Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Banner Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Banner Heading
टर्बो कन्व्हेक्शनने समाज शिजवणे
Banner Text
अव्हनच्या आत असलेला उच्च गती (2600 आरपीएम) टर्बो फॅन ओटीजीच्या आत उच्च गतीने हवा खेळवतो. टर्बो कन्व्हेक्शनमुळे पदार्थाचा पृष्ठभाग कुरकुरीत होतो आणि आतील भाग ओलसर आणि सुरक्षित ठेवत पदार्थ लवकर आणि एकसमान शिजतो.
Banner Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Banner Heading
360° से कन्व्हेक्शन ट्रे
Banner Text
जाळीचे डिझाईन असलेल्या 360° से कन्व्हेक्शन ट्रेमुळे सगळ्या बाजू एकसमान गरम होतात व त्यामुळे सगळे पृष्ठभाग कुरकुरीत आणि ब्राऊन होतात.
अन्नपदार्थ एकसमान शिजण्यासाठी त्याला उलटवण्याची गरज नाही.
Banner Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Banner Heading
टेम्पर्ड डबल ग्लास दार
Banner Text
डबल ग्लास दारामुळे काचेच्या दोन थरांमध्ये चांगले उष्णता संरक्षित राहते आणि अव्हनमध्ये जास्त उष्णता टिकून राहते आणि उष्णतेचा कमी अपव्यय झाल्यामुळे स्वयंपाकाला लागणारा वेळ कमी होतो.
Banner Image
CALYPSO OTGW30DRC Turbo
Banner Heading
एर्गोनॉमिक नॉब्जसह डिजिटल पॅनल
Banner Text
उषाचे ओटीज कॅलिप्सो स्वयंपाकाच्या 8 पद्धतींसाठी एर्गोनॉमिक्स नॉब्ससाठी डिजिटल पॅनेलसह येते: शेकणे (टोस्टिंग), एअरफ्राय, भाजणे (बेकिंग),निखार्‍यावर भाजणे (ब्रॉयल), चिकन, फिरत्या सळईवर मांस भाजणे (रोटिसरी), पिझ्झा आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
Product Mrp
15990
Other Features
  • प्रकाशित कक्ष
  • जास्त वेळ तयारीसाठी 24 तास स्टे ऑन फंक्शन (डिहायड्रेशन मोडमध्ये). कीप वार्म फंक्शन म्हणून वापरा.
  • परिपूर्ण ब्राऊनिंगसाठी मोटराइज्ड रोटिसरी फंक्शन
  • उपकरणे (अॅक्सेसरीज) – स्क्युअर्स, रोटिसेरी फोर्क्स, ग्रिल रॅक, बेक ट्रे, क्रम्ब ट्रे, रोटिसेरी चिमटा, ग्रिल व बेक चिमटा 360° कन्व्हेक्शन ट्रे
  • स्वयंपाकाच्या 8 पद्धती:- शेकणे (टोस्टिंग), एअरफ्राय, भाजणे (बेकिंग), निखार्‍यावर भाजणे (ब्रॉयल), चिकन, फिरत्या सळईवर मांस भाजणे (रोटिसरी), पिझ्झा आणि निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
  • सुरक्षिततेसाठी अर्थिंगसह 3 पिन मोल्डेड प्लग १6 अॅम्पियर
     
Sub Category
Category

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
Is On Booking Page
Off
Best Seller
Off
750w to 1000w
Off
Is Product 500W to 700W
Off